कारी
मुरत्तल ऑडिओ
قُلْ يٰٓاَيُّهَا الْكٰفِرُوْنَۙ
qul yā ayyuhal-kāfirūn(a).
सांग (मुहम्मद), 'हे अविश्वास्यांनो!'
لَآ اَعْبُدُ مَا تَعْبُدُوْنَۙ
lā a‘budu mā ta‘budūn(a).
तुम्ही जे पूजता त्याची मी पूजा करणार नाही,
وَلَآ اَنْتُمْ عٰبِدُوْنَ مَآ اَعْبُدُۚ
wa lā antum ‘ābidūna mā a‘bud(u).
आणि तुम्हीही जे मी पूजतो त्याची पूजा करणार नाही,
وَلَآ اَنَا۠ عَابِدٌ مَّا عَبَدْتُّمْۙ
wa lā ana ‘ābidum mā ‘abattum.
मी कधीच तुम्ही जे पूजता त्याची पूजा करणार नाही,
وَلَآ اَنْتُمْ عٰبِدُوْنَ مَآ اَعْبُدُۗ
wa lā antum ‘ābidūna mā a‘bud(u).
आणि तुम्हीही कधीच मी जे पूजतो त्याची पूजा करणार नाही.
لَكُمْ دِيْنُكُمْ وَلِيَ دِيْنِ ࣖ
lakum dīnukum wa liya dīn(i).
तुमचे धर्म तुम्हाला, आणि माझा धर्म मला.