72
Q.S मरयम (19:72)
ثُمَّ نُنَجِّى الَّذِيْنَ اتَّقَوْا وَّنَذَرُ الظّٰلِمِيْنَ فِيْهَا جِثِيًّا
Ṡumma nunajjil-lażīnattaqau wa nażaruẓ-ẓālimīna fīhā jiṡiyyā(n).
मग आम्ही धर्मनिष्ठ लोकांना वाचवू आणि अन्यायी लोकांना तिथे गुडघे टेकलेल्या अवस्थेत सोडू.