9
Q.S अज़-ज़ुमर (39:9)
اَمَّنْ هُوَ قَانِتٌ اٰنَاۤءَ الَّيْلِ سَاجِدًا وَّقَاۤىِٕمًا يَّحْذَرُ الْاٰخِرَةَ وَيَرْجُوْا رَحْمَةَ رَبِّهٖۗ قُلْ هَلْ يَسْتَوِى الَّذِيْنَ يَعْلَمُوْنَ وَالَّذِيْنَ لَا يَعْلَمُوْنَ ۗ اِنَّمَا يَتَذَكَّرُ اُولُوا الْاَلْبَابِ ࣖ
amman huwa qānitun ānā'al-laili sājidaw wa qā'imay yaḥżarul-ākhirata wa yarjū raḥmata rabbih(ī), qul hal yastawil-lażīna ya‘lamūna wal-lażīna lā ya‘lamūn(a), innamā yatażakkaru ulul-albāb(i).
(तुम्ही बहुदेववादी अधिक भाग्यवान आहात) की ते लोक जे परलोकच्या भीतीने आणि त्यांच्या प्रभूच्या कृपेची आशा बाळगून रात्री उपासना करतात, रुकू करून आणि उभे राहून? सांग, 'जे जाणतात ते जे नाहीत जाणत त्यांच्या समान आहेत का?' फक्त सुबुद्धीचे लोकच धडा शिकतात.