32
Q.S अल-अनआम (6:32)
وَمَا الْحَيٰوةُ الدُّنْيَآ اِلَّا لَعِبٌ وَّلَهْوٌ ۗوَلَلدَّارُ الْاٰخِرَةُ خَيْرٌ لِّلَّذِيْنَ يَتَّقُوْنَۗ اَفَلَا تَعْقِلُوْنَ
wa mal-ḥayātud-dun-yā illā la‘ibuw wa lahw(un), wa lad-dārul-ākhiratu khairul lil-lażīna yattaqūn(a), afalā ta‘qilūn(a).
आणि या संवसारातील जीवन हे फक्त एक खेळ आणि मनोरंजन आहे. परंतु परलोक धर्मपरायण लोकांसाठी अधिक उत्तम आहे. तुम्हाला समजत नाही का?