2
Q.S अल-अनआम (6:2)
هُوَ الَّذِيْ خَلَقَكُمْ مِّنْ طِيْنٍ ثُمَّ قَضٰٓى اَجَلًا ۗوَاَجَلٌ مُّسَمًّى عِنْدَهٗ ثُمَّ اَنْتُمْ تَمْتَرُوْنَ
huwal-lażī khalaqakum min ṭīnin ṡumma qaḍā ajalā(n), wa ajalum musamman ‘indahū ṡumma antum tamtarūn(a).
तोच आहे ज्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केले, नंतर त्याने तुमचा मृत्यू आणि एक निश्चित मुदत ठरवली, जी फक्त त्यालाच माहीत आहे. तरीही तुम्हाला शंका आहे.