56
Q.S अर-रहमान (55:56)
فِيْهِنَّ قٰصِرٰتُ الطَّرْفِۙ لَمْ يَطْمِثْهُنَّ اِنْسٌ قَبْلَهُمْ وَلَا جَاۤنٌّۚ
fīhinna qāṣirātuṭ-ṭarf(i), lam yaṭmiṡhunna insun qablahum wa lā jānn(un).
त्यात (हूर) आहेत ज्या आपली नजर खाली करतात, ज्यांना माणूस किंवा जिन्न यांनी कधीच स्पर्श केला नाही.