32
Q.S अर-रहमान (55:32)
فَبِاَيِّ اٰلَاۤءِ رَبِّكُمَا تُكَذِّبٰنِ
fa bi'ayyi ālā'i rabbikumā tukażżibān(i).
अरे जिन्न आणि मनुष्यांनो! जर तुम्हाला आकाश आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून (पार) जाणे शक्य असेल, तर जाऊन दाखवा. तुम्ही (अल्लाहच्या) शक्तीशिवाय त्यांना पार करू शकणार नाही.