105
Q.S युनुस (10:105)
وَاَنْ اَقِمْ وَجْهَكَ لِلدِّيْنِ حَنِيْفًاۚ وَلَا تَكُوْنَنَّ مِنَ الْمُشْرِكِيْنَ
wa an aqim wajhaka lid-dīni ḥanīfā(n), wa lā takūnanna minal-musyrikīn(a).
आणि (मला आज्ञा आहे की), 'धर्माकडे (अल्लाहाच्या धर्माकडे) आपले मुख वळवा; आणि बहुदेववाद्यांमध्ये राहू नकोस,'