74
Q.S अल-हिज्र (15:74)
فَجَعَلْنَا عَالِيَهَا سَافِلَهَا وَاَمْطَرْنَا عَلَيْهِمْ حِجَارَةً مِّنْ سِجِّيْلٍ
fa ja‘alnā ‘āliyahā sāfilahā wa amṭarnā ‘alaihim ḥijāratam min sijjīl(in).
'मग आम्ही लूतचे गाव उलथून टाकले आणि त्यांच्यावर भाजलेल्या मातीचे दगड पावसासारखे टाकले.'