63
Q.S अल-हिज्र (15:63)
قَالُوْا بَلْ جِئْنٰكَ بِمَا كَانُوْا فِيْهِ يَمْتَرُوْنَ
qālū bal ji'nāka bimā kānū fīhi yamtarūn(a).
'त्यांनी उत्तर दिले, 'आम्ही त्यांच्यावर येणाऱ्या त्या शिक्षेसह आले आहोत, ज्याचा ते नेहमीच इन्कार करत होते.'